शरद पवार आणि अजित पवार यांची राजधानी दिल्लीमध्ये बैठक झाली,(meeting)त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. काका-पुतणे यांच्या भेटीनंतर राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली. राजधानी दिल्लीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये २० मिनिटे चर्चा झाली. या गुप्त भेटीत नेमकं काय झालं? याचे तर्क वितर्क लावले जात होते. आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीच्या दौऱ्यावर होते. (meeting)यावेळी त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत दोघांमध्ये राजकारण आणि कौटुंबिक विषयावर बोलणं झाल्याची माहिती समोर आली आहे. (meeting)स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका सुरू असतानाच काका-पुतण्याच्या भेटीने राजकारण पुन्हा तापलेय.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट