शैक्षणिक खर्च वाढला, मुलांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली, जाणून घ्या
तुम्ही मुलांसाठी गुंतवणूक किंवा बचत करू इच्छित असाल तर ही बातमी आधी वाचा.(investments)गेल्या पाच वर्षांत मुलांच्या म्युच्युअल फंडांनी प्रचंड वाढ दर्शविली आहे. ICRA Analytics अहवालानुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये या फंडांच्या…