रात्री 12 ते 4 या वेळेत गुगलवर पुरुषांची सर्च हिस्ट्री काय सांगते? (search)माहिती आहे का.. एका अभ्यासानुसार, एकटेपणा, नवीन काही जाणण्याचे कुतूहल यांचा मेळ घालून वर्षभरात अगदी 15-18 वर्षाच्या तरुणापासून ते साठीच्या किंवा त्याहून जास्त वयाच्या लोकांनी बऱ्याच युनिक गोष्टी सर्च केल्या. हे लोक रात्री गुगलला डॉक्टर, गुरू आणि मित्र बनवतात. हा ट्रेंड 2025 मध्येही कायम आहे, ज्यात पॉर्नपासून ते जीवनाचे रहस्यांपर्यंत सर्च वाढले आहेत. चला 10 पाहूया ‘रात्रीची मेल डायरी’!

पॉर्न पॅराडाइज
रात्री 12 ते 2 या वेळेत 70% पुरुष ‘अॅडल्ट कंटेंट’ शोधतात. (search)गुगल डेटा सांगतो, हे सर्च पुरुषांमध्ये महिलांपेक्षा 3 पट जास्त आहेत.
टिंडर टाईम
12:30 नंतर ‘टिंडर प्रोफाइल टिप्स’ किंवा ‘बेस्ट डेटिंग अॅप्स’ ची धाव वाढते. रात्रीची उदासीनता डेटिंगची भूक वाढवते, जणू गुगलच मॅचमेकर बनतो
आरोग्याची चिंता
3 वाजता ‘कर्करोगाची लक्षणे’ किंवा ‘मेंदूत ट्यूमर?’ सारखे सर्च. जागे झोपेतून उठून स्वतःला ‘डॉक्टर गुगल’ कडे नेहमीच धावतात, पण बहुतेकदा फक्त तणावच वाढतो!
नातेसंबंधात गुंता
‘माझी पत्नी का चिटिंग करते?’ किंवा ‘रिलेशनशिप अॅडव्हाईस’ सारखे सर्च रात्री वाढले. रात्रीच्या वेळी गुगल काउंसलर बनतो.
फिटनेस फ्रेन्झी
‘घरगुती वर्कआऊट’ किंवा ‘सिक्स पॅक कसं बनवावं?’ हे रात्री उशिरा शोधले जाते. झोपण्याआधी कल्पना करून सकाळी तसा व्यायाम करण्यासाठी हे सर्च होते
गेमिंग
‘फ्री ऑनलाइन गेम्स’ किंवा ‘बेस्ट मोबाईल गेम्स’ शोधळे जाते.(search) एकटेपणा भरून काढण्यासाठी रात्री गेमिंग सर्च 40% वाढतात, गुगलला व्हर्च्युअल फ्रेंड बनवले जाते

आत्महत्या आणि एकटेपणा
हा संवेदनशील मुद्दा आहे. ‘आत्महत्या थांबवण्याचे मार्ग’ किंवा ‘एकटेपणा कसा दूर करावा?(search)’ हे सर्च 2:30 नंतर पीकला राहिले आहेत. गुगल यावर हेल्पलाइनप्रमाणे मदत करतो
हेही वाचा :
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ आयडी कार्ड असणं बंधनकारक
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर
JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात