दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र होणार
महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.(developments)भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर पदासाठी मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासत आहे.…