आमदार राहुल आवाडे यांच्या मुलीनंतर पत्नी मोसमी आवाडेही जिल्हा परिषद लढवणार; राजकीय वर्तुळात खळबळ
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस(contest)असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून उमेदवारी कुणाला मिळणार यावर चर्चा रंगलेल्या असतानाच, अनेक ठिकाणी घराणेशाही…