तुम्ही खाताय तो प्रत्येक घास धोक्याचा? ICMR च्या अहवालात धक्कादायक खुलासा
भारत विविधतापूर्ण अशा या देशात प्रांतानुसरा खाद्यसंस्कृतीसुद्धा बदलते. इथं एका राज्यातसुद्धा अनेक आहारपद्धती आढळतात. खाद्यसंस्कृतीमध्ये असणापरी ही विविधता, ते तयार करण्याती पद्धत पाहता जगभरातूनही भारतीय जेवणाचं कौतुक वाटतं. परदेशी नागरिकांसाठी…