खासगी विमानाचा भयंकर अपघात, १५ जणांचा मृत्यू, अपघातात संसदेचे सदस्य असल्याची माहिती
कोलंबियामधून मोठी बातमी समोर आली आहे. १५ प्रवाशांना घेऊन (people) जाणाऱ्या एका विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात १३ प्रवासी आणि दोन क्रू…