तिकीट मिळाल्याचे गृहीत धरून स्वयंघोषितांचा प्रचार सुरू
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.(candidates) महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपांचा सिलसिला सुरु झालेला नाही.फार्म्युला निश्चित झालेला नाही. पण तरीही पक्षीय उमेदवारी मिळाली आहे अशा स्वयंघोषितांनी…