नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!
2 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणारा दसरा आणि नवरात्र(Navratri) सण भारतभर उत्साहाने साजरा केला जाईल. या सणांच्या काळात देशभरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांचे आयोजन होत असून, शाळा आणि महाविद्यालयांना दीर्घकालीन…