चिकन बिर्याणीमध्ये टाकलं गटाराचं पाणी, व्हायरल व्हिडीओनं उडवली खळबळ
चिकन बिर्याणी ही आपल्या देशात सर्वाधिक खाल्ली जाणारी डिश आहे.(biryani)एका सर्वेनुसार ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपवर दर मिनिटाला किमान एका चिकन बिर्याणीची ऑर्डर केली जाते. यावरून भारतीयांना बिर्याणी हा पदार्थ किती…