उच्चांकी दरवाढीनंतर आज पुन्हा स्वस्त झालं सोनं..
दिवाळीनंतर सोन्याच्या (Gold)दरात सातत्याने घसरण होताना दिसतेय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील दहा…