Category: रेसिपी

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी अ‍ॅपल जॅम, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अ‍ॅपल जॅम(jam) बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल. याशिवाय जॅम बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जाणून घ्या अ‍ॅपल जॅम बनवण्याची…