आज होणार Ind vs Pak यांच्यात जबरदस्त सामना!
जगातील अॅथलेटिक्स चाहत्यांचे लक्ष गुरुवारी टोकियोच्या जपान नॅशनल स्टेडियमकडे लागणार आहे. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या जेव्हलिन थ्रोच्या फायनलमध्ये भारताचा स्टार (sports news)अॅथलीट आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा…