Category: राजकीय

भाजप नेत्याने कारखाली चिरडून शेतकऱ्याला मारले; अल्पवयीन मुलींचे कपडे फाडले…

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून सुमारे १५ जणांच्या गटाने एका शेतकऱ्याला जीपने चिरडून त्याची हत्या केली. या घटनेत शेतकरी कुटुंबातील इतर चार सदस्यही जखमी…

दिवाळी रॉकेटमुळे खासदार रवींद्र वायकरांच्या इमारतीला आग….

शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांच्या राहत्या इमारतीत दिवाळीच्या रॉकेटमुळे (Diwali rocket)आग लागल्याची घटना घडली. ही आग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर लागली आणि घटनास्थळी पोहोचताच वायकर स्वतः आग विझवण्याच्या…

राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार…

राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत मविआतला अंतर्गत कलह उफळला आहे. मुंबई मनपा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हा मोठा दावा…

शिंदे गटाला मोठं खिंडार, ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या (political)पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेना शिंदे गटातील एका प्रमुख नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणे…

…तर तात्या विंचू तुमचा गळा दाबेल’; संजय राऊतांनी महेश कोठारेंना सुनावलं

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचं जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर मुंबई पालिकेत कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यानंतर…

1566.40 कोटी रुपये महाराष्ट्राला Advance मध्ये मिळणार; पण कशासाठी? अमित शाह कनेक्शन चर्चेत

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 2025-26 या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र (Maharashtra)राज्य सरकारांना एसडीआरएफच्या केंद्रीय हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून 1950.80 कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली…

‘…तर स्वत:च्या समाजाचे लोक धनंजय मुंडेंना चप्पलने मारतील’; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यासमोरील जुने प्रकरण पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. करूणा मुंडे यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात (leader)त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे…

मुख्यमंत्र्यांच्या एका निरोपाने काँग्रेसमध्ये खळबळ, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील गळती थांबण्याचे नाव घेत नसून, आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूरमधील काँग्रेसचे (Congress)मोठे नेते आणि माजी आमदार दिलीप माने…

‘राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका…’

मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळानं घेतलेली निवडणूक(Election) आयोग आयुक्तांची भेट, त्यांच्यापुढं मांडलेले प्रश्न आणि निवेदनं, यानंतर मविआनं घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात झालेला धक्कादायक खुलासा पाहता राज्यात सध्या निवणूक प्रक्रियेवरच…

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत भूकंप?; नव्या लेटरबॉम्बने खळबळ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ घोंगावू लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये(Mahavikas Aghadi) मोठी फूट…