परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर
नागपुरमध्ये बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याची घटना समोर आली.(exam) बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात या प्रकरणी…