शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी(vitamin) आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन केले जाते. या डाळींच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते आणि शरीर कायमच निरोगी राहते.


शरीरात वारंवार थकवा जाणवतो? Vitamin B-12 वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ डाळीचा समावेश

बदलते वातावरण, आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पाण्याची(vitamin) कमतरता, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात.शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरातील अतिशय महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी १२. डीएन तयार करण्यासाठी आणि शरीरातील लाल रक्त पेशींना ऊर्जा देण्यासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. पण शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे शरीरात थकवा, अशक्तपण आणि हाडे कमकुवत होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या डाळीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सतत लागणाऱ्या उचकीमुळे जीव कासावीस होतो? उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, क्षणार्धात दिसेल फरक

जेवणातील पदार्थ बनवताना वेगवेगळ्या डाळींचा वापर केला जातो.(vitamin) विटामिन बी १२ अन्नपदार्थ सहज पचनवण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. आहारात डाळींचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. डाळीचे सेवन तब्येत चांगली राहते. आहारात कायमच मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मुगाची डाळ शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरते. या डाळीमध्ये असलेले घटक पचनक्रिया निरोगी ठेवतात आणि आतड्यांमध्ये हालचाली सुलभ करण्यास मदत करतात. याशिवाय आहारात चण्याच्या डाळीचे सेवन करावे. चणा डाळीमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

चणा डाळीचा वापर करून जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ढोकळा, इडली, पुरणपोळी इत्यादी सर्वच पदार्थ चण्याच्या डाळीपासून बनवले जातात. आहारात चणा डाळ, मुगडाळ, तूरडाळ इत्यादी डाळी आहारात कायमच खाल्ल्या जातात. शाहाकारी लोकांनी आहारात चणा डाळीचे सेवन करावे. डाळीपासून वरण किंवा सूप सुद्धा बनवू शकता.

या पद्धतीने करा चणा डाळीचे सेवन:
जेवणातील पदार्थ बनवताना वेगवेगळ्या डाळींचा वापर करून वरण बनवले जाते. त्यामुळे चणा डाळ पाण्यात भिजवून मोड आल्यानंतर त्यापासून सॅलड बनवून खाऊ शकता. याशिवाय चणा डाळीपासून ढोकळा किंवा डोसा देखील बनवला जातो. विटामिन बी १२ वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. याशिवाय व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण कमी करण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकता.

बद्धकोष्ठतेची समस्या होईल कायमची दूर! सकाळी उठल्यानंतर ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या अंजीरचे सेवन, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी.

हेही वाचा :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 8 धडाकेबाज निर्णय

टीम इंडियाला मिळाला नवा जर्सी स्पॉन्सर, प्रत्येक मॅचसाठी देणार एवढे कोटी