फ्री फायर मॅक्समध्ये धमाका(Dhamaka) सेल लाईव्ह झाला आहे. या सलदरम्यान फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना प्रिन्सेस डार्कहार्ट बंडल आणि प्रिन्स डार्कहार्ट बॅकपॅक सारखे गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. फ्री फायर मॅक्स हा भारतातील पॉपुलर बॅटल रॉयल गेम आहे. या पॉपुलर बॅटल रॉयल गेममध्ये प्लेअर्सना वेगवेगळे इन-गेम आइटम्स मिळवण्याची संधी असते. हे गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी Diamonds खर्च करावे लागतात. हे डायमंड मिळवण्यासाठी प्लेअर्सना पैसे खर्च करावे लागतात. जर तुम्हाला गेममध्ये वस्तू खरेदी करताना Diamonds वाचवायचे असतील, तर गेममधील नवीनतम ईव्हेंट तुमच्यासाठी लाईव्ह आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स आकर्षक गेमिंग आयटम्स जिंकू शकतात.

फ्री फायर मॅक्समध्ये धमाका सेल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना एक्सक्लूसिव इन-गेम आइटम्स तगड्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे नवीन गेमिंग आयटम्स देखील मिळतील आणि प्लेअर्सचा गेम देखील सुधारणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. ज्यामध्ये युजर्सना सर्वात आधी एक व्हिल थांबवावे लागणार आहे. या व्हिलला थांबवण्यासाठी तुमच्यासमोर एक नबंर येईल. या ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या बक्षिसांवर तुम्हाला त्या नंबर एवढीच सूट मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही व्हिल थांबवल्यानंतर तुम्हाला 62 नंबर दिसला, तर तुम्हाला ईव्हेंटमधील सर्व वस्तूंवर 62 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. या ईव्हेंटमध्ये कोणकोणते रिवॉर्ड्स उपलब्ध आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.
हे आहेत ईव्हेंटमधील आकर्षक रिवॉर्ड्स
प्रिन्सेस डार्कहार्ट बंडल
प्रिन्स डार्कहार्ट बंडल
प्रिन्स डार्कहार्ट बॅकपॅक
युनिव्हर्सल इव्हो टोकन
स्पिन मास्टर
युनिव्हर्सल शटर लूट बॉक्स
हेवन वॉरियर स्लॅशर
मिडनाईट ओनी फेसपिंट
स्प्लॅश ऑफ कलर ग्लू वॉल स्किन
ग्रेनेड युनिव्हर्स शटर
बूया हेल्म
अर्थशेकर स्टॉम्प पॅन
वेस्टलँड बॅकपॅक
रीसायकलिंग लूट बॉक्स
विच ब्रूमस्टिक स्कायबोर्ड
धमाका सेलमध्ये एक्सेस करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या फोनवर फ्री फायर मॅक्स गेम ओपन करावा लागेल. नंतर, स्टोअर विभागात जावे लागेल. येथे, तुम्हाला धमाका सेल्स बॅनर दिसेल. या बॅनरवर क्लिक केल्याने सर्व रिवॉर्ड्स अनलॉक होतील.
17 ऑक्टोबरचे रिडीम कोड्स
K7MJ-2Q8L-V4RP
F9QK-5M1L-N3JV
Z4PL-9Q2M-K8RH
B2QJ-7L6K-V1MP
M8QH-3M9L-R5PJ
G3MK-1Q7K-N2RV
C9QP-4M8L-V6RJ
Y5QK-2K3M-R9PV
D6MJ-7Q4L-P8JR
N1QH-5M2K-V7RL
J8PL-3Q9M-N6PV
E7QJ-9K4L-R1MJ
S4MK-6Q7L-V3RP
V9QP-2M5K-N8LJ
O3QH-8L9M-R2PV
L5MJ-1Q3K-V7RP
X8QK-4M6L-N5PJ
R2PL-9Q1M-K3VH
H6QJ-7K8L-R9MP
A4MK-3Q2L-V5RJ
T9QP-6M9K-N1LV
B7QH-2L4M-R8PJ
M5MJ-8Q3K-V6RP
G9QK-1M7L-N4PJ
Y2PL-5Q8M-R3VK
D4QJ-9K6L-N7PV
N8MK-3Q9L-V2RJ
J1QP-7M2K-R5LV
E5QH-4L8M-K9PJ
S6MJ-2Q1L-V8RP

हेही वाचा :
राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत भूकंप?; नव्या लेटरबॉम्बने खळबळ
‘महिलांना लैंगिक त्रास दिला म्हणून आम्ही त्यांना ठेचलं’; सदावर्तेंचा खळबळजनक दावा..
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही…