केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.(employees)केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी मागणी करत आहेत. आता राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे एनपीएस आणि युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध केले आहे.केंद्र सरकारने एनपीएस आणि यूपीएसअंतर्गत जीवन चक्र 75 आणि संतुलित जीवन चक्र हे दोन पर्याय दिले आहेत.

हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना लक्षात ठेवून घेण्यात आली आहे. (employees)सेवानिवृत्तीच्या नियोजनात अधिक लवचिकता निर्माण करण्यासाठी हे पर्याय उपलब्ध केले आहेत.निवृत्ती निधीचे काय करायचे यासाठी हा पर्याय डिझाइन केलेला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा हा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. याआधी फक्त खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी गुंतवणूक करायचे पर्याय मिळायचे. मात्र, आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही हा पर्याय मिळणार आहे.

पेन्शनचे दोन पर्याय

लाइफ सायकल
यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त २५ टक्के इक्विटीमध्ये गुंतवू शकतात. ही गुंतवणूक ३५ वर्षांच्या वयापासून ५५ वर्षांपर्यंत कमी होते.

बॅलन्स लाइफ सायकल
यामध्ये तुम्ही वयाच्या ४५ वर्षापासून इक्विटी गुंतवणूक कमी होऊ शकतात. (employees)त्यामुळे कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यास तुम्ही जास्त काळ इक्विटीमध्ये गुंतवणूक करु शखतात.

सध्याचा पर्याय जीवन चक्र
यामध्ये जास्तीत जास्त ७५ टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करु शकतात. ही गुंतवणूक ३५ वर्षांपासून ५५ वर्षापर्यंत कमी होते.

एलसी-50
एलसी-50 मध्ये तुम्ही ५० टक्के (employees)रक्कम इक्विटीमध्ये गुंतवणूक करु शकतात.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज; ऑक्टोबरचा हप्त्या ‘या’ दिवशी जमा होणार

सणासुदीच्या काळात ‘या’ ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या

पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल