वाढलेले वजन (weight)कमी करण्यासाठी अनेक लोक भात खाणे थांबवतात, कारण त्यांना वाटते की भात खाल्ल्याने वजन वाढते. पण तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने भाताचे सेवन केल्यास वजनावर वाईट परिणाम होत नाही.

जेवणात भाताचे प्रमाण नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी एक वाटीपेक्षा जास्त भात खाणे टाळावे. यासोबतच, जेवणापूर्वी सलाड खाल्याने भूक कमी होते आणि अतिप्रमाणात अन्न खाण्यापासून रोखता येते.
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, शक्यतो भात दुपारच्या जेवणात खावा आणि रात्री टाळावा. भातासोबत वरण, आंबट किंवा आंबट पदार्थ घेता येऊ शकतात, ज्यामुळे भाताचे (weight)प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी होते आणि शरीरासाठी आवश्यक पोषण मिळते.यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होते आणि आरोग्यदायी जेवण घेता येते.

हेही वाचा :
KGF मधील या अभिनेत्याच निधन….
कालमेगी वादळाचा हाहा:कार ; 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, आणीबाणी जाहीर
निवडणुकीआधी Mahayuti तुटणार? शिवसेनेसोबत युती करण्यास ‘या’ पक्षाचा तीव्र विरोध