गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या(Gold) दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसतेय. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात घट झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोनं स्वस्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज भारतात चांदीचा दर 163.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 1,63,900 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. सध्या चांदीच्या किंमती या जास्त करुन आंतरराष्ट्रीय बुलियन मार्केटमध्ये होणाऱ्या चढ-उतारावरुन ठरवल्या जातात. येथे भाव नेहमी वर-खाली होत असतात.

भारतात आज 24 कॅरेट सोन्याच्या(Gold) दरात 710 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 1,25,130रुपयांवर स्थिरावली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांनी महागली असून 1,14,700 रुपयांवर दर स्थिरावले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 530 रुपयांची घट झाली असून 93,850 रुपयांवर दर स्थिरावले आहेत.

आजचा सोन्याचा भाव काय?

  • 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,14,700 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,25,130 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,850 रुपये

  • 1 ग्रॅम सोनं किंमत
    1 ग्रॅम 22 कॅरेट 11,470 रुपये
    1 ग्रॅम 24 कॅरेट 12,513 रुपये
    1 ग्रॅम 18 कॅरेट 9,385 रुपये
  • 8 ग्रॅम सोनं किंमत
    8 ग्रॅम 22 कॅरेट 91,760 रुपये
    8 ग्रॅम 24 कॅरेट 1,00,104 रुपये
    8 ग्रॅम 18 कॅरेट 75,080 रुपये
  • मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,14,700 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,25,130 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,850 रुपये

हेही वाचा :

15 फेब्रुवारी 2026 पर्यंत…; फडणवीसांना आलेल्या पत्राने खळबळ
27 वर्षीय गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक, ट्राय सिरीज मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला
शोधण्याचा प्रयत्न कराल तर “भोंदू बाबा”अनेक सापडतील