सर्वच शाळेंमध्ये दरवर्षी शिक्षक दिन मोठ्या आनंद(teachers) आणि उत्साहात साजरा केला जातो. शिक्षकांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हे संदेश आणि शुभेच्छा तुम्ही शिक्षकांना पाठवू शकता.

Happy Teachers’ Day Wishes………

दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस देशभरात सगळीकडे साजरा केला जातो. याशिवाय भारताचे (teachers)राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देखील असते. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा जयंती दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे अमूल्य योगदान असते. शाळा कॉलेज किंवा क्लासमधील शिक्षक सतत मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सर्वच शिक्षकांचे आभार मानण्यासाठी काही शुभेच्छा संदेश सांगणार आहोत. हे संदेश वाचून शिक्षकांचे उर भरून येईल.

“गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..
लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता
येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!”

“लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले…
बोलता-बोलता गुंफावे ते शब्द ओठातलले…
रडता रडता, लपवावे ते पाणी डोळ्यातले…
अन हसत हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

गुरुशिवाय चांगले ज्ञान मिळत नाही
गुरुविना योग्य दिशा सापडणे नाही
गुरुशिवाय जीवनाला बळ नाही
गुरुशिवाय ज्ञानाचे वैभव प्राप्त होत नाही
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तुम्ही माझ्या जीवनाची आहात प्रेरणा
तुम्ही मला नेहमीच सत्य आणि शिस्तीचे दिले धडे
तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!!

गुरु म्हणजे जीवनाचे सार
गुरु म्हणजे भगवंताचे नाम
गुरु म्हणजे अध्यात्माचा प्रकाश
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी आपल्याला घडवलं
जीवनात दाखवली योग्य दिशा
माझ्या जीवनाच्या शिल्पकारांना कोटी-कोटी प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

बुडणाऱ्याला आधार देतात ते गुरु
जेव्हा-जेव्हा गमावला धीर
गुरुंनी प्रत्येक संकटातून तारले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एक चांगला शिक्षक दिव्याप्रमाणे असतो
स्वतः प्रज्वलित होऊन इतरांना प्रकाश दाखवतो
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगण्याची कला शिकवतात शिक्षक
ज्ञानाची किंमत समजावून सांगतात शिक्षक
शिष्यांना घडवण्यासाठी अहोरात्र झटतात शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सत्य आणि प्रामाणिकपणाचे धडे देतात
गुरू आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात
अडचणींशी धैर्याने सामना करायला लावतात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुशिवाय चांगले ज्ञान मिळत नाही
गुरुविना योग्य दिशा सापडणे नाही
गुरुशिवाय जीवनाला बळ नाही
गुरुशिवाय ज्ञानाचे वैभव प्राप्त होत नाही
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तुम्ही माझ्या जीवनाची आहात प्रेरणा
तुम्ही मला नेहमीच सत्य आणि शिस्तीचे दिले धडे
तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!!

गुरु म्हणजे जीवनाचे सार
गुरु म्हणजे भगवंताचे नाम
गुरु म्हणजे अध्यात्माचा प्रकाश
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी आपल्याला घडवलं
जीवनात दाखवली योग्य दिशा
माझ्या जीवनाच्या शिल्पकारांना कोटी-कोटी प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

बुडणाऱ्याला आधार देतात ते गुरु
जेव्हा-जेव्हा गमावला धीर
गुरुंनी प्रत्येक संकटातून तारले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एक चांगला शिक्षक दिव्याप्रमाणे असतो
स्वतः प्रज्वलित होऊन इतरांना प्रकाश दाखवतो
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगण्याची कला शिकवतात शिक्षक
ज्ञानाची किंमत समजावून सांगतात शिक्षक
शिष्यांना घडवण्यासाठी अहोरात्र झटतात शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सत्य आणि प्रामाणिकपणाचे धडे देतात
गुरू आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात
अडचणींशी धैर्याने सामना करायला लावतात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ते दिव्यासारखा जळतात
अनेकांचे जीवन उजळवतात
प्रत्येक गुरु असेच आपले कर्तव्य पार पाडतात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes

तुमच्यासारखे शिक्षक आमच्या स्वप्नांचे आहेत शिल्पकार
आमच्या जीवनात तुमचे अतुलनीय योगदान
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा :

१६ वर्षांच्या मुलीवर नराधमांचा बलात्कार, दारू पिऊन बाटली टाकली गुप्तांगात
वडिलांनी घेतले हैवानाचे रूप; 250 गावकऱ्यांसमोरच मुलीच्या तोंडात…
महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral