मोदींच्या जपान दौऱ्यात विशेष भेट; दारुमा बाहुलीमागचं भारताशी नातं उलगडलं
दारुमा बाहुलीचे जपानच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. (bodhidharma)या बाहुलीस झेन बौद्ध धर्माचे संस्थापक बोधिधर्म याच्या आधारे तयार करण्यात आले आहे. या बाहुली दृढनिश्चय आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पंतप्रधान मोदी जपानच्या…