5 शेअर्सवर 3 नवीन शेअर्स मोफत,
कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी मजबूत (company)फाइनान्सियल प्रोफाइलसह बाजारात स्थिर स्थान राखते. गेल्या काही वर्षांत कंपनीने उच्च नफा वृद्धी आणि कमी कर्ज राखले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.…