साजशृंगार केला, फुगे घेतले अन् क्रेनला लटकून कपलने केलं अनोखं शूट; Video Viral
आजकाल लग्नाचा सोहळा हा फक्त दोन व्यक्तींच्या मिलनाचे साधन राहिले नसून तो एक शोभेचा खेळ झाला आहे. लग्नसमारंभात अनेक शोबाजीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्यातील एक म्हणजे सध्या जोडप्यांमध्ये ट्रेंड…