लवकरच येतोय Nothing Phone 3a Lite! BIS वर झाला मोठा खुलासा, किंमत सर्वात कमी..
नथिंग कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन(smartphone), नथिंग फोन ३ए लाईट लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, हा फोन कंपनीच्या आगामी फोन ३ए मालिकेतील सर्वात स्वस्त मॉडेल असेल. या मालिकेत नथिंग…