जास्त व्यायामामुळे हृदय कमकुवत होते का? चिनी बॉडीबिल्डरच्या मृत्यूमुळे प्रश्न उपस्थित
तुम्ही जिमला जात असाल तर ही बातमती आधी वाचा. (death)चीनचे प्रसिद्ध बॉडीबिल्डिंग चॅम्पियन वांग कुन यांचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. मृत्यूचे कारण हृदयाशी संबंधित समस्या असल्याचे मानले…