1499 रुपये बाजूला काढा, 300 दिवस रिचार्जचं नो टेन्शन, ‘या’ प्लॅनविषयी जाणून घ्या
तुम्ही BSNL चे युजर्स असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.(recharge)आज आम्ही तुम्हाला खास प्लॅनची माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्ही 300 दिवस रिचार्ज करण्याचं टेन्शन घालवू शकतात. आता BSNL…