शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडवर मोठी बातमी
राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे,(group) निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे.…