काका-पुतण्यामध्ये २० मिनिटे बैठक, दिल्लीत भेटीची इनसाईड स्टोरी
शरद पवार आणि अजित पवार यांची राजधानी दिल्लीमध्ये बैठक झाली,(meeting)त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. काका-पुतणे यांच्या भेटीनंतर राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली. राजधानी दिल्लीमध्ये अजित पवार…