२४ लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद
लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही.(beloved) लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये चुका झाल्याने महिलांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान, केवायसी करताना चुकी झाल्यामुळे महिलांना १५०० रुपये मिळाले नाहीत.…