रोहित शर्माने का घेतली यशस्वी जयसवालची बॅट? कारण समोर आलं!
दीर्घकाळानंतर पर्थच्या मैदानावर उतरणाऱ्या टीम इंडियाच्या अनुभवी फलंदाज रोहित शर्माची बॅट फारशी चालली नाही. त्याला फक्त 8 धावा करून माघारी परतावे लागले. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडीओ सोशल…