प्रत्येक भारतीयाला 3 महिन्यांचा मोफत मोबाईल रिचार्ज…
देशभरात सोशल मीडियावर एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना तीन महिन्यांचे मोबाइल रिचार्ज(recharge) मोफत देण्याची घोषणा केली असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे…