सर्वात मोठी बातमी ! भाजपनंतर शिंदे आणि अजितदादांची एमआयएमसोबत युती
महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युती, आघाडी यांनाही जोर चढला आहे.(news) दोनच दिवसांपूर्वी राज्यात एका संभाव्य युतीने मोठा स्फोट झाला होता. अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती तर अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी चक्क…