जिओचा IPO कधी येणार? मुकेश अंबानींची मोठी घोषणा
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या आयपीओबाबत(IPO) मोठी अपडेट दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली. आज (29…