मासिक पाळीदरम्याण होणाऱ्या क्रॅम्प्स पासून होणार सुटका, ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय
मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना पोटाच्या खालच्या भागात वेदना होणे सामान्य आहे. (cramps) ही वेदना कधी-कधी इतकी वाढते की रोजची कामेदेखील कठीण होतात . अशा परिस्थितीत, वारंवार औषध घेतल्याने शरीरावर अतिरिक्त…