Author: smartichi

कोल्हापुरात महायुतीचा गुलाल, काँग्रेसचा निसटता पराभव, करवीरनगरीत नगरसेवकाचे गणित काय?

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झालेत. (calculation) यामध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. ८१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीला एकूण ४५ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपने…

 शरद पवारांच्या तुतारीचा आवाज बंद! अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले

महाराष्ट्र निवडणूक 2026 च्या निकालांमध्ये विविध शहरांमध्ये महत्त्वाचे (sound) राजकीय बदल दिसून येत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गट शून्य जागांवर आहे, तर पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या प्रभावाला अनेक ठिकाणी खीळ…

‘किती संघर्ष करताय? आमच्यासोबत या!’ मुश्रीफ यांचे आ. सतेज पाटील यांना जाहीर आवाहन

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या (public) मतमोजणीला शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. साडेदहाच्या सुमारास निकालाचे कल स्पष्ट होऊ लागल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला. याच दरम्यान गोकुळ…

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये आज दुपारी दोन गटांमध्ये (groups) अचानक तुफान हाणामारी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर वातावरण आधीच तणावपूर्ण असताना, एका किरकोळ वादातून हा…

दोन्ही पवारांना मोठा धक्का, पालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा; विजयी उमेदवारांची यादी वाचा

पुण्यात पुन्हा एकदा भाजपने महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकावला आहे.(flag) भाजपने दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला धूळ चारली आहे. भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयाने पुण्यात भाजपच ‘बाजीराव’ असल्याचे स्पष्ट झाले…

तुमच्या वॉर्डमधील नगरसेवकाला पगार किती? आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना (shocked) अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो आपल्या वॉर्डमधून निवडून येणाऱ्या नगरसेवकाला नेमकं किती मानधन मिळतं? देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई…

सतेज पाटलांवर शारंगधर देशमुखांनी नाव न घेता केली टीका, दोनचं वाक्यात पाडला कंडका

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज ठरलेल्या (naming) लढतीत शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणला, काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासमोर सतेज पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे राहुल…

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप आणि शिवशाहू विकास (family) आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये कांटे की टक्कर सुरू असल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान स्पष्ट…

इचलकरंजीमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी

राज्याचं लक्ष लागलेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे.(candidates) इचलकरंजी महापालिका निवडणुकीत 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजप 56, शिवसेना शिंदे 10, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट…

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अत्यंत चुरशीने पसा 66.54% मतदानाची नोंद झाली.(candidates) या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष असेल? दरम्यान, राज्यामध्ये फक्त कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती झाली असून या ठिकाणी थेट महायुती विरुद्ध…