कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अत्यंत चुरशीने पसा 66.54% मतदानाची नोंद झाली.(candidates) या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष असेल? दरम्यान, राज्यामध्ये फक्त कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती झाली असून या ठिकाणी थेट महायुती विरुद्ध काँग्रेसचे सतेज पाटील असाच थेट सामना रंगला. कोल्हापूर मनपासाठी काँग्रेसचे सर्वाधिक 75 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे सतेज पाटील कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता राखणार की महायुती सत्ता मिळवणार? याकडे लक्ष असेल. दुसरीकडे एक्झिट पोलमध्ये संमिश्र प्रतिसाद आहे. पुढील काही तासांमध्येच कोल्हापूर महानगरपालिकेचा कल  स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 81 जागांवर 327 उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरात काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र होते. त्यांच्या विरोधात महायुती होती. तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि आम आदमी होता. 

प्रभाग क्रमांकगट प्रवर्गउमेदवाराचे नावपक्षविजयी
प्रभाग १(अ) अनुसूचित जातीप्रफुल्ल प्रल्हाद कांबळेअपक्षसुभाष बुचडे 
सुभाष राजाराम बुचडेकाँग्रेस
अमर भगवान साठेशिवसेना
सुरेश गणपत घाटगेराष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट)
(ब) नागरिकांचा मागास प्रवर्गपुष्पा नीलकंठ नखातेकाँग्रेसगीता जाधव 
गीता अशोक जाधवशिवसेना
(क) सर्वसाधारण महिलारुपाली अजित पवारकाँग्रेसरुपाली पवार 
प्रियंका प्रदीप उलपेशिवसेना
विजया विश्वजित पवारअपक्ष
(ड) सर्वसाधारणसचिन हरिष चौगुलेकाँग्रेससचिन हरिष चौगुले
कृष्णा दिलीप लोंढेशिवसेना
     
प्रभाग २(अ) अनुसूचित जातीवैभव दिलीप मानेशिवसेना
दीपक आप्पा कांबळेकाँग्रेस
अमोल भारती कोतमिरेअपक्ष
प्रदीप अंकुश ढाकरेराष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट)
(ब) ना. मा. व. (महिला)आरती दीपक शेळकेकाँग्रेस
अर्चना उमेश पवारशिवसेना
उषा गणपती वडरआम आदमी पक्ष
(क) सर्वसाधारण महिलासीमा नीलेश भोसलेकाँग्रेस
प्राजक्ता अभिषेक जाधवशिवसेना
(ड) सर्वसाधारणनागेश दादू पाटीलकाँग्रेस
स्वरूप सुनील कदमशिवसेना
निखिल तानाजी भारमलराष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट)
इकबाल गडूण शेखशेतकरी कामगार पक्ष
नंदकिशोर डकरेअपक्ष
     
प्रभाग ३(अ) नागरिकांचा मागास प्रवर्गप्रमोद भगवान देसाईभाजपप्रमोद देसाई 
प्रकाश शंकरराव पाटीलकाँग्रेस
(ब) सर्वसाधारण महिलारुपा शिवाजी पाटीलकाँग्रेसवंदना मोहिते 
वंदना विश्वजित मोहितेभाजप
(क) सर्वसाधारण महिलाकिरण संजय चव्हाणकाँग्रेसराजनंदा कदम 
राजनंदा तानाजी कदमभाजप
(ड) सर्वसाधारणमारुती अरुण कसबेबहुजन समाज पार्टीविजेंद्र माने
महेंद्र प्रदीप चव्हाणकाँग्रेस
उत्तम प्रकाश पाटीलआप
विजेंद्र विश्वास मानेभाजप
चंद्रशेखर श्रीराम मरकेलोकराज्य जनता पार्टी
अजित भगवान तिवडेअपक्ष
सोमनाथ शिवराज सावतअपक्ष
     
प्रभाग ४(अ) अ. जा. महिलाकाजल बाबासो कांबळेबहुजन समाज पार्टी स्वाती सचिन कांबळे 
स्वाती सचिन कांबळेकाँग्रेस
शुभांगी रमेश मोरेशिवसेना
कल्पना बाळासो शेंडगेअपक्ष
प्रियांका सचिन सावंतअपक्ष
(ब) नागरिकांचा मागास प्रवर्गविशाल शिवाजी चव्हाणकाँग्रेसविशाल शिवाजी चव्हाण
दिलीप हणमंतराव पवारभाजप
सागर भिमाप्पा वडरबहुजन समाज पार्टी
अर्णवी अभिजीत संकपाळराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
तन्वीर खुदबुद्दीन बेपारीअपक्ष
(क) सर्वसाधारण महिलादीपाली राजेश घाटगेकाँग्रेस दीपाली राजेश घाटगे 
सुनीता मारुती मानेशिवसेना
श्रेया विजय हेगडेआप
आम्रपाली रामचंद्र कांबळेबहुजन रिपब्लिकन पक्ष
(ड) सर्वसाधारणअभिजित नामदेव कांबळेआपराजेश लाटकर 
संजय बाबुराव निकमभाजप
राजेश भरत लाटकरकाँग्रेस
अमित शिवाजीराव कांबळेवंचित बहुजन आघाडी
शुभम विजय सावर्डेकरअपक्ष
     
प्रभाग ५(अ) नागरिकांचा मागास प्रवर्गविनायक कृष्णराव कारंडेकाँग्रेस
समिउल्ला अमिनसो लतीफआम आदमी पक्ष
अनिल हिंदुराव अधिकशिवसेना
(ब) सर्वसाधारण महिलास्वाती सागर यवलुजेकाँग्रेस
मनाली धीर पाटीलभाजप
(क) सर्वसाधारण महिलापल्लवी निलेश देसाईभाजप
सरोज संदीप सरनाईककाँग्रेस
(ड) सर्वसाधारणअर्जुन आनंदराव मानेकाँग्रेस
समीर सदाशिव येवलुजेशिवसेना
स्वप्निल मनोहर पोवारअपक्ष
रामेश्वरी सागर पारखेप्रहार जनशक्ती पक्ष
     
प्रभाग ६(अ) अनुसूचित जातीराजनीकांत जयसिंग सरनाईककाँग्रेस
शिला अशोक सोनुलेशिवसेना
(ब) ना. मा. व. महिलामाधवी प्रकाश गवळीराष्ट्रवादी काँग्रेस
तेजस्विनी मनोज घोरपडेकाँग्रेस
पल्लवी विशाल भोसलेराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
खुशबू प्रतीम पंडितअपक्ष
(क) सर्वसाधारण महिलादीपा दीपक काटकरभाजप
धनश्री गणेश जाधवराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
तनिष्का धनंजय सावंतकाँग्रेस
(ड) सर्वसाधारणप्रतापसिंह दत्तात्रय जाधवकाँग्रेस
नंदकुमार बालकृष्ण मोरेशिवसेना
राहुल सुबोध घाटगेजनसुराज शक्ती
स्वप्नील विनायक काळेअपक्ष
अझरुद्दीन हुसेनशा मकानदारअपक्ष
दिलीप नारायण लोखंडेअपक्ष
प्रभाग ७(अ) नागरिकांचा मागास वर्गसोहेल इसाक बागवानराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
नितीन श्रीकृष्ण ब्रह्मपूरेकाँग्रेस
विशाल किरण शिराळेभाजप
(ब) सर्वसाधारण महिलादीपा अजित ठोणकरभाजप
उमा शिवानंद बनछोडेकाँग्रेस
मनीषा दीपक येसार्डेकरअपक्ष
(क) सर्वसाधारण महिलामंगला महादेव साळोखेशिवसेना
सुप्रिया सागर साळोखेशिवसेना (ठाकरे गट)
पूजाश्री उदय साळोखेजनसुराज्य शक्ती
(ड) सर्वसाधारणराजेंद्र शंकर जाधवशिवसेना (ठाकरे गट)
ऋतुराज राजेश क्षीरसागरशिवसेना
मुस्ताक अजीज मुल्लालोकराज्य जनता पक्ष
विजय बाबुराव साळोखेअपक्ष
     
प्रभाग ८(अ) ना. मा. व. महिलाअनुराधा सचिन खेडकरशिवसेना
अक्षता अविनाश पाटीलकाँग्रेस
स्वाती प्रविण लिमकरजनसुराज शक्ती
(ब) सर्वसाधारण महिलादीप्ती अनिकेत जाधवआम आदमी पक्ष
शिवानी संजय पाटीलभाजप
ऋग्वेदा राहुल मानेकाँग्रेस
ऋतुजा दत्तात्रय हुस्नेकरजनसुराज शक्ती
(क) सर्वसाधारणहेमंत मारुती कांदेकरभाजप
प्रशांत महादेव खेडकरकाँग्रेस
रमेश नाथा खाडेजनसुराज शक्ती
संदेश सर्जेराव पाटीलअपक्ष
रोहित शिवाजीराव मोरेअपक्ष
अल्फाज रियाज शेखअपक्ष
(ड) सर्वसाधारणशिवतेज इंद्रजित खाडेशिवसेना
इंद्रजित पंडितराव बोंद्रेकाँग्रेस
निकिता लक्ष्मण मानेराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
अनिल अमृतराव पाटीलजनसुराज शक्ती
अरविंद गुंडोपंत कदमअपक्ष
प्रभाग ९(अ) नागरिकांचा मागास प्रवर्गविजयसिंह वसंतराव देसाईभाजप विजयसिंह वसंतराव देसाई
सचिन कृष्णा सुतारओबीसी बहुजन आघाडी
नंदकुमार किरण पिसेकाँग्रेस
(ब) सर्वसाधारण महिलामाधवी मानसिंग पाटीलभाजप  संगीता संजय सातव   माधवी मासिंग पाटील 
पल्लवी सोमनाथ बोळाईकरकाँग्रेस
विद्या सुनील देसाईकाँग्रेस
संगीता संजय सातवशिवसेना
(क) सर्वसाधारणशारंगधर वसंतराव देशमुखशिवसेना शारंगधर देशमुख 
(ड) सर्वसाधारणराहुल शिवाजीराव मानेकाँग्रेस
     
प्रभाग १०(अ) नागरिकांचा मागास प्रवर्गअजय इंगवलेशिवसेना अजय इंगवले 
दत्ताजी टिपुगडेकाँग्रेस
(ब) सर्वसाधारण महिलाअर्चना उत्तम कोराणेभाजपअर्चना कोराणे 
प्रणोती पाटीलकाँग्रेस
(क) सर्वसाधारण महिलादीपा मगदूमकाँग्रेस
पूर्वा राणेभाजप
सुजाता चव्हाणजनसुराज्य शक्ती
सरिता हरुगलेअपक्ष
(ड) सर्वसाधारणराहुल इंगवलेशिवसेना (ठाकरे गट)अक्षय जरग 
महेश सावंतकाँग्रेस
अक्षय जरगजनसुराज्य
 (अ) अ. जा. महिला   
प्रभाग ११यशोदा आवळेकाँग्रेस
निलांबरी साळोखेभाजप
पायल कुरडेवंचित बहुजन आघाडी
रमा रतन पचरेवालजनसुराज्य शक्ती
जयश्री आडसुळेअपक्ष
शीतल भालेअपक्ष
प्रणाली मराठेअपक्ष
(ब) ना. मा. व. महिलाजयश्री सचिन चव्हाणकाँग्रेस
यशोदा प्रकाश मोहितेराष्ट्रवादी काँग्रेस
शारदा संभाजी देवणेजनसुराज्य शक्ती
प्राजक्ता माळीअपक्ष
(क) सर्वसाधारणसत्यजित चंद्रकांत जाधवशिवसेना
संदीप सरनाईककाँग्रेस
महेश बरालेजनसुराज्य शक्ती
रिची फर्नाडिसअपक्ष
संतोष माळीअपक्ष
वीरेंद्र मोहितेअपक्ष
हेमंत वाघेलाअपक्ष
(ड) सर्वसाधारणअनिल जाधवआम आदमी पक्ष
माधुरी किरण नकातेभाजप
सचिन मांगलेशिवसेना (ठाकरे गट)
कुणाल ऊर्फ कुमार शिंदेजनसुराज्य शक्ती
विजय दरवानअपक्ष
उमेश पोवारअपक्ष
किशोर यादवअपक्ष
     
प्रभाग 12अ-नागरिकांचा मागासप्रवर्गअश्किन गणी आजरेकरशिवसेनाअश्किन गणी आजरेकर
रियाज अहमद इब्राहिम सुभेदारकाँग्रेस
रमेश शामराव पुरेकरजनसुराज्य
अस्लम बाबूभाई बागवानशेकाप
मुकेश चंद्रकांत मोदीअपक्ष
ब-सर्वसाधारण महिलासंगीता रमेश पोवारशिवसेनास्वालिया बागवान 
स्वालिया साहिल बागवानकाँग्रेस
रश्मी निवासराव साळोखेहिंदू महासभा
वैष्णवी वैभव जाधवराष्ट्रवादी काँग्रेस
सीमा गजानन तोडकरअपक्ष
सायरा शिकंदर महातअपक्ष
क-सर्वसाधारण महिलाअनुराधा अभिमन्यू मुळीककाँग्रेसअनुराधा अभिमन्यू मुळीक 
प्रीती अतुल चव्हाणजनसुराज्य
खेरून अकबर महातलोकराज्य जनता पार्टी
अमृता अजय नादवडेअपक्ष
लक्ष्मी दशरथ भोसलेअपक्ष
ड-सर्वसाधारणईश्वर शांतीलाल परमारकाँग्रेसआदिल फरास 
आदिल बाबू फरासराष्ट्रवादी काँग्रेस
मुजफ्फर अली बालेचांद सय्यदAIMIM
प्रभाग 13अ-अनुसूचित जाती महिलामाधुरी शशिकांत व्हटकरभाजप
पूजा भूपाल शेटेकाँग्रेस
अलका मारुती कांबळेहिंदू महासभा
मधुरिमा रविकिरण गवळीजनसुराज्य
राजश्री गणेश सोनवणेवंचित बहुजन आघाडी
अश्विनी संजय आवळेअपक्ष
स्वाती संतोष कदमअपक्ष
वारणा सचिन पोळअपक्ष
ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलारेखा रामचंद्र उगवेभाजप
आलिया नासिर गोलंदाजकाँग्रेस
पद्मजा जगमोहन भुर्केजनसुराज्य
मीनल विजयकुमार पाटीलअपक्ष
क-सर्वसाधारणओंकार संभाजीराव जाधवशिवसेना
मोईन इजाज मोकाशीआम आदमी पक्ष
प्रवीण हरिदास सोनवणेकाँग्रेस
रणजित वसंत मंडलिकजनसुराज्य
मंदार कृष्णात यादववंचित बहूजन आघाडी
प्रियांका योगेश पाटीलअपक्ष
संतोष गणपती बिसुरेअपक्ष
शबीस्ता फिरोज सौदागरअपक्ष
ड-सर्वसाधारणदिशा निरंजन कदमराष्ट्रवादी (शरद पवार)
नियाज अशीफ खानराष्ट्रवादी (अजित पवार)
दीपक जयवंत थोरातकाँग्रेस
शेखर आनंदराव जाधवजनसुराज्य
सुभाष पांडुरंग खोपडेअपक्ष
प्रभाग14अ-नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलाप्रेमा शिवाजी डवरीराष्ट्रवादी काँग्रेस
दिलशाद अब्दुलसत्तार मुल्लाकाँग्रेस
पूनम राकेश काटेअपक्ष
पल्लवी प्रशांत नलवडेअपक्ष
ब-सर्वसाधारण महिलाछाया किशोर पाटीलशिवसेना (ठाकरे गट)
नीलिमा शैलेश पाटीलभाजप
पूजा विशाल शिराळकरजनसुराज्य
इप्तिसार सलीम इनामदारअपक्ष
स्नेहल राहुल चव्हाणअपक्ष
क-सर्वसाधारणप्रकाशराव रामचंद्र नाईकनवरेशिवसेना
शशिकांत राजाराम बिडकरराष्ट्रवादी (शरद पवार)
अमर प्रणव समर्थकाँग्रेस
ड-सर्वसाधारणविनय विलासराव फाळकेकाँग्रेस
अजित जयसिंगराव मोरेशिवसेना
विनोद राम शिंदेपीपल्स रि.पा
सुमीत उमेश साटमजनसुराज्य
दिवाकर विठ्ठल कांबळेवंचित बहुजन आघाडी
15अ- अनुसूचित जातीविघ्नेश चंद्रकांत आरतेराष्ट्रवादी (शरद पवार)
रोहित शिवाजी कवाळेकाँग्रेस
मोहिनी जयदीप घोटणेभाजप
ब – नागरिकांचा मागस प्रवर्ग महिलाप्रतिज्ञा महेश उत्तुरेशिवसेना (ठाकरे गट)
जास्मीन आजम जमादारभाजप
अश्विनी नितीन पाटीलअपक्ष
क – सर्वसाधारण महिलाअश्विनी अनिल कदमकाँग्रेस
सृष्टी करण जाधवभाजप
स्नेहल केदार पाटीलहिंदू महासभा
पूनम रमेश फडतरेअपक्ष
ड – सर्वसाधारणअमरसिंह भीमराव निंबाळकरराष्ट्रवादी (शरद पवार)
संजय वसंतराव मोहितेकाँग्रेस
दुर्गेश उदयराव लिंग्रसशिवसेना
प्रभाग 16अ-नागरिकांचा मागास प्रवर्गउमेश पोवारकाँग्रेसउमेश पोवार 
विलास वास्करभाजप
ब-सर्वसाधारण महिलाधनश्री कोरवीकाँग्रेस धनश्री कोरवी 
अपर्णा पोवारभाजप
क-सर्वसाधारण महिलापद्मावती पाटीलकाँग्रेस पूजा पोवार 
पूजा पोवारभाजप
ड-सर्वसाधारणमुरलीधर जाधवभाजपमुरलीधर जाधव 
उत्तम शेटकेकाँग्रेस
राहुल सोनटक्केवंचित बहुजन आघाडी
अभिजित धनवडेअपक्ष
प्रभाग 17अ-अनुसूचित जाती महिलाप्रियांका कांबळेकाँग्रेस
अर्चना बिरांजेराष्ट्रवादी (अजित पवार)
वैशाली मिसाळजनसुराज्य शक्ती
शोभा कवाळेअपक्ष
ब-नागारिकांचा मागास प्रवर्गरवींद्र मुतगीराष्ट्रवादी काँग्रेस
सचिन शेंडेकाँग्रेस
प्रसाद सुतारआम आदमी पक्ष
रशीदअली बारगीरजनसुराज्य शक्ती
श्रीकांत गुरवअपक्ष
क-सर्वसाधारण महिलारंजीता चौगुलेराष्ट्रवादी (शरद पवार)
शुभांगी पाटीलकाँग्रेस
जहिदा मुजावरराष्ट्रवादी काँग्रेस
ज्योती भोपळेजनसुराज्य शक्ती
सुहास उर्फ सुहासिनी देवमानेअपक्ष
स्वाती सूर्यवंशीअपक्ष
ड-सर्वसाधारणप्रवीण केसरकरकाँग्रेस
राजेंद्र पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस
प्रवीण बनसोडेवंचित बहुजन आघाडी
संजय मागाडेलोकराज्य जनता पार्टी
सनी अजाटेअपक्ष
प्रभाग 18अ-अनुसूचित जाती महिलाअरुणा गवळीकाँग्रेस
शिवानी गुर्जरराष्ट्रवादी काँग्रेस
राजश्री सोनवणेवंचित बहुजन आघाडी
स्वाती कदमअपक्ष
मीरा घोडेरावअपक्ष
स्वाती बिसुरेअपक्ष
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाअश्विनी सुर्वेआम आदमी पक्ष
गीतांजली हवालदारकाँग्रेस
कौसर बागवानशिवसेना
दीपाली पोवारजनसुराज्य शक्ती
सुप्रिया लाखेअपक्ष
स्मिता सावंतअपक्ष
सुनीता हुंबेअपक्ष
क-सर्वसाधारणरुपाराणी निकमभाजप
भूपाल शेटेकाँग्रेस
अमित नागटिळेवंचित बहुजन आघाडी
ड-सर्वसाधारणनाना ओव्हाळबहुजन समाज पार्टी
डॉ. कुमाजी पाटीलआम आदमी पक्ष
बबन ऊर्फ अभिजित मोकाशीभाजप
सर्जेराव साळोखेकाँग्रेस
अभिजित पाटीलहिंदू महासभा
संजय मागाडेलोकराज्य जनता पक्ष
प्रकाश लाखेअपक्ष
प्रभाग 19अ-अनुसूचित जातीदुर्वास कदमकाँग्रेस
राहुल चिकोडेभाजप
अमोल कांबळेरिपब्लिकन सेना
सुभाष रामुगडेजनसुराज्य
जयसिंग चौगुलेअपक्ष
प्रमोद दाभाडेअपक्ष
ब- मागास महिला प्रवर्गशुभांगी पोवारकाँग्रेस
रुपाली बावडेकरराष्ट्रवादी (शरद पवार)
मानसी लोळगेराष्ट्रवादी काँग्रेस
सविता भोसलेजनसुराज्य शक्ती
श्रद्धा खोतअपक्ष
क-सर्वसाधारण महिलाडॉ. सुषमा जरगकाँग्रेस
पल्लवी तोडकरआम आदमी पक्ष
रेणू मानेभाजप
स्वप्नाली जाधवअपक्ष
ड- सर्वसाधारणविजयसिंह खाडे पाटीलभाजप
मयूर भोसलेआम आदमी पक्ष
मधुकर बापू रामाणेकाँग्रेस
संदीप सावंतराष्ट्रवादी (शरद पवार)
रणजित साळोखेजनसुराज्य शक्ती
तुषार गुरवअपक्ष
ओंकार रामशेअपक्ष
मधुकर भाऊसाो रामाणेअपक्ष
प्रभाग 20अ- अनुसूचित जाती महिलाराजश्री मच्छिंद्र कांबळेबहुजन रिपब्लीकन सोसायटी
जयश्री धनाजी कांबळेकाँग्रेस
पूनम किरण सुळगावकरलोकराज्य जनता पक्ष
सुषमा संतोष जाधवभाजप
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाउत्कर्षा आकाश शिंदेकाँग्रेस
सुरेखा सुनील ओटवकरभाजप
भाग्यश्री सदाशिव कोळीअपक्ष
क- नागरिकांचा मागास प्रवर्गहर्ष हरिदास धायगुडेराष्ट्रवादी (शरद पवार)
धीरज पाटीलकाँग्रेस
वैभव अविनाश कुंभारभाजप
संजीव सुखदेव सलगरअपक्ष
ड- सर्वसाधारण महिलानेहा अभय तेंडुलकरभाजप
शिवानी निंगप्पा गजबरआम आदमी पक्ष
मयुरी इंद्रजित बोंद्रेकाँग्रेस
इ – सर्वसाधारणअभिजित शामराव खतकरशिवसेना
गजानन शिवाप्पा विभूतेराष्ट्रवादी (शरद पवार)
राजू आनंदराव दिंडोर्लेअपक्ष

ही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश