महाराष्ट्रात बिनविरोध विजयी झालेले जवळपास 100 नगरसेवक अडचणीत?
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. (unopposed) निवडणुका होण्याआधीच निकाल लागला आहे. महाराष्ट्रात जवळपास 100 नगरसेवक बिनविरोध निवडूण आले आहेत. या विजयी नगरसेवकांनी ना प्रचार केला, ना…