PM किसानचा २२ वा हप्ता हवायं? मग ‘हे’ एक काम त्वरित करा, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत.
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी (immediately) नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याआधी नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, आता…