सैफच्या मुलाकडे तरुणीची अशी मागणी, थेट म्हणाला ‘नो’; व्हिडीओ व्हायरल
अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याने ‘नादानियाँ’ या (request) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु इब्राहिम त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत…