बार डान्सरसोबत पोलीस अधिकाऱ्याचा अश्लील डान्स; Video Viral
पोलिस(Police officer) खात्याला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमध्ये समोर आला आहे. येथील एका पोलिस अधिकाऱ्याचा महिला डान्सरसोबतचा अत्यंत विक्षिप्तपणे नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक एका महिलेसोबत नाचताना…