उद्योजकाच्या पत्नीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली- ‘आम्ही एकत्र अंघोळ करायचो’
लोकप्रिय शो ‘शार्क टँक’च्या पहिल्या पर्वात सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारा परीक्षक म्हणजे अश्नीर ग्रोव्हर. शोमध्ये त्याच्या बिझनेस(Businessman) डील्सपेक्षा त्याच्या व्यक्तिमत्त्वाची आणि खुल्या स्वभावाची जास्त चर्चा झाली. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी…