भारत रशियाचे कपडे धुण्याचे मशीन, डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून भारतावर अत्यंत खालच्या पातळीची टीका
डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबद्दल धक्कादायक विधान केले आहे.(criticism)त्यांनी भारताबद्दल बोलण्याची पातळी सोडल्याचे स्पष्ट दिसंतय. भारताला चक्क रशियाचे कपडे धुण्याचे मशीन म्हटले आहे. टॅरिफ 50 टक्के लागू…