Author: smartichi

बांगला नंतर नेपाळमध्ये……….राजकीय स्थिरता आणि सत्तांतर

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी शेजारच्या राष्ट्रांमध्ये राजकीय स्थैर्य नसेल तर त्याचे प्रतिकूल परिणाम काय होतात (stability) हे भारताने यापूर्वी अनुभवले आहे. आता बांगलादेश पाठोपाठ भारता नजीकच्या नेपाळमध्ये सत्तांतर झाले आहे. एका भल्या…

उन्हाचे चटके बसू लागले……….तापमान वाढत जाणार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी साधारणतः 45 वर्षांपूर्वी घरामध्ये छताचा पंखा असणे टेबल पंखा असणे (starting) हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. आता पंखा असणे ही प्रत्येकाची गरज बनली आहे. झोपडी मध्ये पंखा असणे…

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली (session) असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध जनहिताच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. शेतकरी, बेरोजगारी,…

घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याने मुलाला दिले ‘इतक्या’ कोटींचे गिफ्ट; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

भारतीय क्रिकेटविश्वातील आघाडीचा खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा वैयक्तिक (gift)आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशासोबत विभक्त झाल्यानंतरही त्याने आपल्या कुटुंबासाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याने…

सावधान! पुढचे २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; ‘या’ ७ जिल्ह्यांना हायअलर्ट जारी!

राज्यातील हवामानाने पुन्हा एकदा अनिश्चित वळण घेतले असून (dangerous) तापमानातील मोठ्या चढउतारांदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील विविध भागांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.…

लेकीच्या लग्नासाठी पैसे नाही, शेतकरी बापाने घेतला टोकाचा निर्णय, थेट मृतदेहच घरी आला

मुलीच्या लग्नाचा आनंदोत्सव साजरा करण्याची स्वप्नं डोळ्यांत साठवून (incident) प्रत्येक वडील आयुष्यभर कष्ट करत असतो. पण महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका अंतर्गत पांगरी नवघरे येथे घडलेली घटना मन सुन्न…

भारतीय संघावर आमच्यापेक्षा जास्त दबाव, दक्षिण अफ्रिकेचा कोच कॉनराडने सांगून टाकलं

टी20 वर्ल्डकप 2026 मधील सुपर 8 फेरीत भारताचा पहिलाच सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार (Super 8) असून क्रिकेटविश्वाचे लक्ष या हायव्होल्टेज लढतीकडे लागले आहे. साखळी फेरीत दोन्ही संघांनी अपराजित राहून दमदार…

घरामध्ये उंटाची मूर्ती ठेवल्यामुळे काय होते? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

घराच्या सजावटीत छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम होत असतो. भिंतींवर लावलेली चित्रे, शोपीस किंवा (decoration) लहान मूर्ती या केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर घरातील वातावरणावरही सूक्ष्म प्रभाव टाकतात. अलीकडे अनेक घरांमध्ये…

पॅनकार्डवर 10 अंकी पॅन नंबरचा अर्थ काय असतो?

भारतातील प्रत्येक आर्थिक व्यवहार हा आयकर विभाग यांच्या नियमांनुसार (rules) पारदर्शक आणि वैध असणे आवश्यक आहे. त्यामुळेच पॅनकार्डला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कर भरणे, बँक खाते उघडणे, शेअर्स किंवा…

चित्रपटालाही मागे टाकणारी सत्यकथा! तब्बल 55 वर्षांनी दोन सख्ख्या भावांची भावुक पुनर्भेट, पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

चित्रपटांमध्ये अनेकदा वर्षानुवर्षे हरवलेली माणसं अचानक भेटतात (reunited) आणि तो क्षण भावनांनी ओथंबून जातो. अशीच हृदयस्पर्शी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे प्रत्यक्षात घडली. तब्बल 55 वर्षांनंतर दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर…