‘टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही…
भारताचा टी20 वर्ल्डकप 2026 कडे प्रवास अधिकृतपणे सुरू झाला असून, संघ सध्या महत्त्वाच्या तयारीच्या टप्प्यात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आता भारताचा संघ दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी20…