पत्नीला संपवलं, मुलाला मृतदेहाशेजारी…; भाजप नेत्याच्या क्रूर कृत्याने पोलीसही हादरले
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने घरगुती वादातून पत्नीची हत्या केली. यानंतर त्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला आईच्या मृतदेहाशेजारी (leader)कोंडून पळ काढला.…