लक्ष्मीची पूजा आणि नैवेद्यासाठी काय आहे चंद्रोद्याची वेळ
कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. या (tradition)दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच चंद्राला मसाले दूध, खीर यांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखविण्यासाठी मुहूर्त काय आहे…