लाडकीच्या खात्यात १५ दिवसात ₹३००० येणार
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या तारखा लागू झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार असल्याने,…