शिंदे गटाच्या आमदारावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात काल घडलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा राजकीय(political circles) वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार अमोल खताळ यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला. सर्वांसमोर त्यांना…