तिच्याकडून चुकीचा स्पर्श, राकेश बापटचा रुचितावर मोठा आरोप; थेट भाऊच्या धक्क्यावर…
‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. (touch)सोशल मीडियापासून लोकल ट्रेन्सपर्यंत या शोच्या एपिसोड्सची चर्चा होतेय. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. कॅप्टन्सीसाठी…